सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेत मिहीर राजेश्वरीला तिच्या टॅलेंटच महत्व पटवून देतो. त्याचं म्हणणं ऐकून राजेश्वरी कंपनी पुन्हा मिळवणयासाठी प्रयत्न सुरु करते. काय घडणार आजच्या भागात पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale<br />